गणपतराव देशमुखांना श्रध्दांजली:"राजकीय,सामाजिक ,कार्यकर्त्याचा मार्गदर्शक दीपस्तंभ मावळला.राजकारणात उभा राहात नाही म्हणुन राजकारण करण सोडेल अस समजु नका अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करतच रहाणार असे वचन देणारे आबा नी घेतला सोलापुरात अखेरचा श्वास July 30, 2021