महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड.mrgs yojana

 

*महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड,नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना चालू झाली आहे* 
तरी पात्र सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
१) ७/१२ उतारा
२) ८ अ उतारा (एकूण क्षेत्र २ हेक्टर पेक्षा कमी)
३) आधार कार्ड
४) राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
५) जाँब कार्ड
६) ग्रामपंचायत ठराव 

सलग फळबाग लागवडीस १ हेक्टर क्षेत्रासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
*आंबा कलमे - अनुदान 219634/-*
*चिक्कू कलमे - अनुदान 158890/-*
*पेरू कलमे - अनुदान 222665/-*
*डाळिंब कलमे - अनुदान 243135/-*
*लिंबू, संत्रा,मोसंबी - अनुदान 148873/-*
*सिताफळ कलमे - अनुदान 138542/-*

बांधावरील फळबाग लागवडीस 1 हेक्टर क्षेत्रावरील एकुण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
*आंबा कलमे - अनुदान 32252/-*
*नारळ रोपे - अनुदान 21442/-*
*पेरू कलमे - अनुदान 10182/-*
*सिताफळ कलमे - अनुदान 6888/-*
*जांभूळ कलमे - अनुदान 19220/-*
 तसेच 
*नाडेप खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 15500/-*
*गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520/-*

*वरील प्रमाणे योजना चालू आहे सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हि विनंती.*🌳🌳🌳🌳🌳🌳
*🙏कृषी सल्लागार 🙏*
       *एस.व्ही.धोते.*
*Mo.8483900161*

 अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

*शाशकिय मान्य नर्सरीची व अनुदानास पात्र महाराष्ट्रातील नंबर १ नर्सरी फळबाग रोपे खात्रीचे सल्ला तसेच संपुर्ण मार्ग दर्शन मिळवण्यासाठी आमच्याशी आजच संपर्क करा*

*🙏🌹संपर्क 🌹🙏*
*मो.8483900161*
*Kisan Help line 02465299161*






टिप्पण्या