नमस्कार शेतकरी बांधवानो मी कृषी सल्लागा,एस.व्ही.धोते शेतकरी प्रगत करण्याचे स्वप्न बाळगलेला माणुस (कृषी रत्न पुरस्कार प्राप्त )एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर व प्रमुख कृषी रोज अॅग्रो फॅमिली नांदेड आज आपण चिया सिड लागवड तंत्रज्ञान व करार शेती याबद्दल सविस्तर माहिती पाहूया,
पारंपरिक पिकाव्यतिरिक्त शेतकरी आता हळु हळु नवनवीन पिकाकडे वळत आहेत, चिया बियाणे हे देखील एक समान पीक आहे.
चिया बियाणे हे कोणते ही सामान्य बियाणे नसून त्याचे औषधी मुल्य देखील आहे, ओमेगा -३ फैटी एसीडच्या गुणधर्मानी समृध्द,चिया बिया रोगप्रतीकार शक्ती वाढवण्याच काम करतात,त्यात असलेले कॅल्शिअम,फायबर प्रथिने आणि सर्व खनिजे यासारखे पोषकतत्वे ऱ्हद्दय आणि मनासह शरीराला चांगले आरोग्य देतात वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहे शहरांमध्ये चीया बिया लोक पाण्यात किंवा दुधात मिसळून खातात त्यामुळे शेतात हे बियाणे लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळू शकतो.
मका,हरभरा,गहू,कांदा या पिकाला पर्यायी पीक म्हणजे चीया पिक चिया ही औषधी वनस्पती आहे तसेच शेतकऱ्यांसाठी सर्वात सोपे पीक आहे कमी मेहनत कमी पाणी कमी वेळात येणारे तसेच जास्त नफा मिळवून देणारे सर्वोत्तम पीक आहे या पिकावर कोणत्याही प्रकारचा आजार येत नाही कुठलाही प्राणी या पिकाला खात नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान टळते.
लागवडीसाठी हवामान कसे असावे
चियाला नवीन काळातील सुपरफुड असेही म्हणतात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो चीयाबिया कोणत्याही प्रकारच्या मातीत व कुठल्याही हवामानामध्ये होता येऊ शकतात,चांगल्या निचऱ्याची हलकी आणी वालुकामय जमीन योग्य आहे.
लागवड पध्दत : बेड किंवा गादी वाफा तसेच कांदा, धने सारखे शिंपडून, किंवा तीपनीने, किंवा टोकण यंत्रांने लागवड करू शकता.
पाणी पध्दत : पाटाने,दांडाने,ड्रीप किंवा स्प्रिंकलर ने.
लागवड हंगाम ऑगस्ट ते डिसेंबर
लागवड खर्च : प्रती एकर २ कि बियाणे लागतात खते व फवारणी साधारण अंदाजे १५,००० हजार रू लागतील.
उत्पादन : कालावधी ३ महीने चिया सिड बाजार भाव २०० ते ५०० रू किलो.
एक एकरात ६ ते ७ कुंटल उत्पादन कंपणी हमी भाव २०० रू किलो जरी धरला ७x२००= १लाख ४० हजार ३ महीन्यात नफा मिळु शकतो.
कंपणी करार फायदे : -
घरपोच बियाणे व खत आणी ५ फवारण्या देते.
खरेदीची हमी घेते
हमीभाव २०० रू प्रति किलो
मार्केट शोधन्याची गरज नाही किंवा चिंता नाही.
कंपनी करार मध्ये : १०,००० रू खर्च यामध्ये प्रती एक कर ला २ कि बियाने व खत व ५ फवारण्या मिळतात. तयार झालेला माल वाळून पोते भरलेला जागेवरुन कंपनी हमी भावा प्रमाणे खरेदी करणार.
*पर्यावरण...संरक्षण... संवर्धन...*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*झाडे लावा झाडे जगवा I ऑक्सीजन वाढवा जय जवान I जय किसान अन्नदाता सुखी भवं ः कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते. (agriculture field officer🧑🌾)*
*(कृषी रत्न पुरस्कार प्राप्त,)🌴🌲🌳mo.8483900161*
*यंदा शेतकऱ्यांनी शासकिय योजनेचा तसेच करार शेतीचा लाभ घ्यावा सल्ला व संपुर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी संपर्क साधा👇*
*मो.8483900161*
🌳👏😊💧🌍💧🌳🌲
Comments
Post a Comment