शतावरी लागवड तंत्रज्ञान shatavari Farming



शतावरीची शेती
(आयुर्वेदीक शेती / औषधी वनस्पती)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण औषधी वनस्पती ज्याचे आयुर्वेदात अतिशय महत्व आहे. त्याचे नाव आहे शतावरी,शतावरी ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे.  जवळपास 5000 हजार वर्षापुर्वी आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचे महत्व नोंदवलेले आहे.  आज आपण पहातो सर्व आजारांसाठी आयुवेदीक उपचार पध्दत लोक जास्त प्रमाणात करत आहेत आणि बाजारांत पण अनेक कंपन्या ज्या आयुवेदीकच दिसत आहेत.  आणि आयुवेदीक वनस्पतीची लागवड फार कमी प्रमाणात आहेत.  वाढती लोकसंख्या लक्षात घेता रोग, बिमारीचे प्रमाण वाढले असून जास्तीत जास्त लोक हे आयुर्वेदावर भर देत आहेत आणि कंपन्याला पुरठा करणे अवघड होणार त्यामुळे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, आपण अशा शेतीकडे लक्ष दणे गरजेचे आहे.  बाजारात अनेक आयुवेदीक कंपन्या आहेत हे लक्षात घेऊन अशा औषधी वनस्पती लागवडीवर भर द्यावा आणि आपले उत्पादन वाढवावे ही विनंती अशा मौल्यवान वनस्पतीची लागवड करावी ही विनंती.  बरेच शेतकरी मला हा प्रश्न विचारतात सर कशाची लागवड करावी उत्पादन कशे वाढवावे बर लागवड केली तर मार्केट मिळत नाही.  हमी कुणी देत नाही, कुठली कंपनी अॅग्रीमेंट करत नाही त्या सर्व प्रश्नांच उत्तर मी दिल आहे सविस्र वाचावे.

शतावरची लागवड खर्च व उत्पादन : 
जमीन :-
माळरान, रेताड, उत्तम निचऱ्याची, काळी, लाल, मध्यम, दुष्काळ भागात ही याची चांगली वाढ होणे.
लागवड :- एक एकरात 4000 ते 5000 रोपे लावावीत.
अंतर पिक घेता येते.
खतव्यवस्थापन :-   लागवड करतांना खड्यात, गांडूळखत, शेनखत, कोंबडीखत, 10ग्रॅम निंबोळी पेंड, 200ग्रॅम बोनामिलखत 22ग्रॅम बुरशीनाशक पाऊडर

*पाणी व्यवस्थापन :-
प्रतिझाड 8 ते 10 दिवसांनी द्यावे 2.5 ते 3 लिटर प्रतिझाड.
* लागवडीपासून ते कापनीपर्यंत वार्षिक येणारा खर्च 50000 हजार एवढा लागवड आणि कमीत कमी 15 ते 20 वर्षापर्यंत उत्पादन घेता येते. पुर्ण लागवड सेंद्रिय मध्ये असल्याने औषधी खर्च कमी
* उत्पादन :-
पांढरी शतावरी लागवडी पासून पहिली कापणी ही शक्ययतो 18 महिन्यांनी केली जाते.18 महीन्यानंतर दर 6 महिन्याला उत्पादन मिळत रहाते. भाव साधारण ओल्या मुळीचा  10 te 25 पर्यंत मिळतो तर वाळलेल्या शेतावरी 100 ते 150 रू.भाव मिळतो.अंदाजे एकरी उत्पादन प्रती रोप १० ते १२ किलो ओली शेतावरी मिळते तर प्रतिरोप १ किलो वाळलेेली शतावरी मिळते.
पिवळी शतावरी : - १८ महिण्या नी उत्पादन एकदाच उत्पादन साधारण भाव २५० ते ३०० रू
* शतावरीचे महत्व :-
शतावरी हि एक आयुर्वेदीक वनस्पती असून 80 पेक्षा जास्त आजारांवर या वनस्पतीच कार्य आहे.  मानवाच आयुष्य वाढवणे, मोठमोठ्या आजावर या वनस्पतीच महत्व आहे.  स्त्रीयांना शतावरीचे अधिक महत्व आहे.  गर्भाशयाचे आजार, रक्तदाब, प्रतिकार शक्ती वाढवणे.  बाळाला जन्म दिल्यावर काही मातांना दुध कमी असते अशा वेळेस डॉ.शतावरी देतात यातुन काही मातांना दुध कमी असते अशा वेळेस डॉ.शतावरी देतात यातुन दुध वाढ होते, वजन वाढ, भुक वाढ अनेक फायदे या एका शतावरी पासून मिळतात.  त्यामुळे शतावरी ही सर्व प्राणी मात्रांपासून ते मानवापर्यंत उपयुक्त आहे.  याचीच शेती करून उत्पादन तर वाढतेच आपले आयुष्यपण दुभत्या जनांवरांनापण याचा पाला खायला दिलात तर जनावरांच्या दुध वाढीत नक्कीच फरक पडतो.

शतावरीची विक्री :  
सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे विक्रीचा अनेक शेतकरी पहिला प्रश्न करतात Marketing विक्री कुठे करावे, माल खरेदी कोण करणार खरेदीची हमी आहे का ? 
बाजारात शतावरी पासुन पाऊडर व चुर्ण तयार करणाऱ्या अनेक कंपण्या आहेत.त्यांना शतावरीची गरज असते आज शतावरीला चांगले मार्केट मिळत आहे,मी खाली काही कंपण्याची उत्पादने दाखवली आहे,तसेच काही शतावरीच उत्पादन विक्री करणारे शेतकरी मित्रांची पेपरवरील बातमी पण टाकत आहे.

कृषी सल्लागार 
एस.व्ही.धोते
महाराष्ट्रहेड किसान स्पेस
मो.8483900161
पिवळी शतावरी व पांढरी शतावरी चे रोप पाहिजे असल्यास संपर्क करा.मो.8483900161/7020379499











Comments

  1. मला शतावरी लागवड करायची आहे पण भाग भांडवला आभावि शांत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपला मोबाईल नंबर द्या हि विनंती

      Delete
  2. मला शतावरी लागवड करायची आहे
    8275690339 calling & telegram no.
    9822911366 whatsapp no .

    ReplyDelete
  3. मला शतावरी लागवड महिती द्या भांडवल किती लागेल कळवा मोठा 9284890913

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपला मोबाईल नंबर द्या हि विनंती

      Delete
  4. मला शतावरी लागवड महिती द्या भांडवल किती लागेल कळवा

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपला मोबाईल नंबर द्या हि विनंती

      Delete
  5. मला लागवड करायची आहे
    संपर्क करा
    7709923608

    ReplyDelete
  6. सर मला शतावरी लागवड करायची आहे त्याकरीता कोणासोबत करार करावा लागेल तसेच शतावरीचे बियाणे कुठे उपलब्द होईल

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  7. सर आपला मोबाईल नंबर द्या हि विनंती

    ReplyDelete
  8. मला शतावरी लागवड करावयाची आहे पाच एकर मध्ये सविस्तर माहिती द्या
    9764354809

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  9. kindly requested to share information of tulsi plantation and tulsi oil production info.
    9764343093

    ReplyDelete
  10. सर मला एका एकर मधे शतावरी लागवाड करायची आहे कृपया मला मार्गदर्शन क रा माझा मो नं ९५२७२६७०६१

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  11. Sir I'm interested in shatavari plantation full information about shatavari plantation production and market my what's up 9665199711

    ReplyDelete
  12. शतावरी करार करण्यासाठी कोणते कंपनी आहेत कळवा plz

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  13. मला शतावरी बद्दल माहिती द्या

    ReplyDelete
  14. हॅलो सर मला शतावरी ची लागवड करायची आहे त्या बद्दल मला माहिती हवी आहे, मोबाइल न 8390075351

    ReplyDelete
  15. मला शतावरी करायची आहे 2एकर माहिती पाहीजे फोन न. 9637947575

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  16. मला शतावरी लागवडी साठी कंपनी स्थापन करायची आहे त्यासाठी मार्गदर्शन हव आहे. योग्य मार्गदर्शन मिळावे .ही विनंती

    ReplyDelete
  17. विकास पाटील गुंजेगाव ता द सोलापूर जिल्हा सोलापूर .9373041593

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  18. सर् फोन केल्यावर सविस्तर माहती मला द्याल का ?????

    ReplyDelete
    Replies
    1. या संदर्भात अधिक माहिती साठी ९९२३३३०५८३ या मोबाइल नंबर वर कॉल करा

      समर्थ हर्बल ऍग्रो हि कंपनी रोपे पण देते आणि करार पण करून घेते

      Delete
  19. सर,
    नमस्कार.
    मी श्रीधर घनःशाम पाटील सोलापूर.
    ९५२७३१२९९९.

    ReplyDelete
  20. 🙏. नमस्कार मला शतावरी चीं लागवड करायची आहे ़ माझा नंबर ९०११३५३१३४

    ReplyDelete
  21. Sir mala satavari laagavd Karachi Ashe pls contact me 8485083134

    ReplyDelete
  22. Sir mala apl margdarshan pahije ahe call me plz ...9527794909

    ReplyDelete
  23. mala shatawari lagwad karaychi ahe.9637798282


    ReplyDelete
  24. मला शतावरी ची लावगड करायची आहे माहिती द्यावी. 9960065098

    ReplyDelete
  25. शतावरी लागवड करायची आहे
    माहीती द्या
    9604718285

    ReplyDelete
  26. सर मला 4 एकर शतावरी लागवड करायची आहे.मला करार पद्धतीने शेती द्यायची असून भांडवल व्यवस्था सहित माहिती द्यावी. मो.न.9860402951

    ReplyDelete
  27. सर शतावरि चि माहिति द्या
    सुनिल कालाने अहमदनगर
    ९९२३५२२१४८

    ReplyDelete
  28. मला शतावरी लागवड महिती द्या भांडवल किती लागेल कळवा
    mh 10....... mob.. 9579824817
    email... amarpatil724@gmail.com

    ReplyDelete
  29. नमस्कार सर , मला शतावरि वनस्पति ची लागवड करायची आहे ,तरी मला काही मदत मिळेल ...मजा मो.न. -7620898211

    ReplyDelete
  30. मला पण शतावरी ची लागवड करायची आहे ..
    मला योग्य माहिती पाहिजे होती
    वैभव काळे - यवतमाळ
    9673845060

    ReplyDelete
  31. Dear sir, want to require shatavari plantation
    Plz, information
    My what's no.9822250678

    ReplyDelete
  32. Sir i am trying to call you but your mobile number getting switch off. Please call ke on 9923330583 Namdeo veer

    ReplyDelete
  33. मला शतावरीची लागवड करायची आहे माहिती पाहिजे contact no.9970657091 mahesh Pawar

    ReplyDelete
  34. I am interested for this in my farm at Upala (M), Osmanabad at requested to kindly guide me.
    8208829665,

    ReplyDelete
  35. Mala shatavri lagvd kraychi aahe on bhandvl Nahi so give me solutions sir

    ReplyDelete
  36. मी शतावरी लागवड करून 16 महिने झाले आहेत. ओल्या आणि वाळलेल्या मुळ्यांचे मार्केट price सध्या किती आहे याबद्दल थोडी माहिती द्या.

    ReplyDelete
  37. मला शतावरी लागवड करायची आहे.
    धनंजय आगलावे
    चंद्रपूर 7507147720


    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. मला शातावरीची लागवड करायची आहे योग्य माहिती कुठे मिळेल. एकरी किती खर्च येतो लागवडीला.
    फलटण. मो. 9960331424

    ReplyDelete
  40. मसर मी शतावरीची लागवड करण्यासाठी इच्छुक आहे, कृपया संपर्क करा, किंवा नंबर शेअर करा, माझा नंबर 8380006476 हा आहे

    ReplyDelete
  41. I am intrested to shatavri plantation pls guide me
    9665501415

    ReplyDelete
  42. सर मला पण शतावरी ची लागवड करायची आहे
    8788292370

    ReplyDelete
  43. सर मला शतावरी लागवड करायची आहे किती खर्च येतो सविस्तार माहिती पाठवा
    राज्य सरकार किंवा क्रेंद्र व्दारा काही अनुदान भेटते का ?

    संपर्क मो: 08605045632

    ReplyDelete
  44. सर, मला शतावरीची शेती करायची आहे, एकरी साधारणतः किती खर्च येतो याची माहिती हवी आहे. कृपया मला 9637777179 वरती कॉल कराल का ?

    ReplyDelete
  45. नमस्कार सर, मी शतावरी ची लागवड केली आहे 16 महिने झाले, मला ती विकायची आहे, मला मार्गदर्शन करा प्लीज, माझ्या मित्राची 24 महिने झाले, दोघांचीही पिवळी शतावरी आहे.

    ReplyDelete
  46. मी शेतकरी असून मी शतावरी चे पिक घेऊ इच्छित आहे
    मला मार्गदर्शन करावे
    ९३७३७९०९८६

    ReplyDelete
  47. सर माझ्याकडे पांढर्या शतावरीचि ३०००० रोपे लागवड केलेली २४ महिन्यांची शतावरी आहे.मला ति विकायचीआहे.प्लिज मागदशन करा

    ReplyDelete
  48. At a time when we are collectively homebound, thanks to the pandemic, the dime app.in Indian Premier League (IPL) 2020 came like a breath of fresh air for cricket fans everywhere. Not only did the dime app.in IPL 2020 fill an otherwise gaping void in the realm of sports this year, but it also kept our passion for cricket, a thread that binds us together, burning as brightly as ever.Besides watching the matches, sports fans participated in exciting fantasy sports contests on the dime app.in app and showcased their skill and knowledge of the sport! Fans can create their own team of real-life players from upcoming matches, score points based on their on-field performance and compete with other fans. What’s more, as Title Sponsors of the dime app.in IPL, we were committed to providing fans with a secure and seamless experience.
    Each day, our teammates give their 100% on the field, and we’re grateful for their efforts, as well as the support extended to them by their loved ones. So with the excitement around the first-ever dime app.in IPL at its peak, we shared our gratitude by sending out Gourmet Chocolates and Customised T-shirts so that they could celebrate the occasion in style!
    In our country, cricket has always been more than a sport. And right from its inception, the Indian Premier League has held the “premiere” spot in our hearts. The fan’s love for the league, their craze for the players and endless cheering for teams, has increased multifold over the years. This connection and love, between the league and the fans, cannot be summarised in a few words. The same goes for everyone here at dime app.in. Each year, IPL serves as a defining event for us. From setting new benchmarks to opening new horizons, the league is the most awaited sporting event for our tech teams. Owing to the onset of the COVID pandemic, sporting events were cancelled throughout the world. The news of a postponed IPL was as disappointing for us at dime app.in as it was for the fans. Then came the much-awaited announcement of the IPL 2020 – the longest version of IPL till date! And as if the news of IPL 2020 taking place & sports returning wasn’t good enough, we won the TITLE Sponsor rights of this year, making this IPL the dime app.in IPL!! During this time, dime app.in IPL 2020 is the only major live cricket sporting entertainment available to cricket fans! And a big opportunity for all the tech teams at dime app.in to provide seamless and secure app experience to our users! Being named the title sponsor meant more responsibility and work for all, and every single team was revved up to go. We mobilised to relook, identify and gear up for action as the scale of inflow just reached a new level – unprecedented and unpredictable!

    #dime app.inIPL is HERE!
    As always, the launch of the IPL season is by far, the BIGGEST weekend at dime app Sports every year. And last Saturday, we celebrated the launch of #dime app.inIPL 2020 in style.
    Despite this being our first #dime app.inIPL season working from home, our teammates a.k.a. Sportans are so thrilled to begin! Our first event, ‘Laugh out Loud’ with comedian and cricket humourist Vikram Sathaye was the perfect start, lightening the mood and calming our nerves. Our next event was the dime app Sports ScAvenger hunt with our Sportans. Dozens of Sportans competed in picking up the clues and solving the hunt, with their equally excited family members! And we ended it – you guessed it right, by counting down to the first #dime app.inIPL 2020 delivery bowled. 5, 4, 3, 2, 1…. Let’s PLAY! A big THANK YOU, dime app Team, for making this countdown so memorable, like every year. Now we count UP all the records we break throughout #dime app.inIPL, and beyond! Come join our dime app Team on our dime app run on apply dime app.in

    ReplyDelete
  49. शेतमाल खरेदी विक्रीसाठी कृषिक्रांती वेबसाईटला भेट द्या

    https://www.krushikranti.com/

    ReplyDelete
  50. Sir I am impressed by ur idea I want to know more about it
    How can we contact u

    ReplyDelete
  51. सर मला एका एकर मधे शतावरी लागवाड करायची आहे कृपया मला मार्गदर्शन क रा माझा मो नं 9595970051
    email-nilesh.sawant90@yahoo.com

    ReplyDelete
  52. सर मला शतावरी ची लागवड करायची आहे त्या बद्दल मला माहिती हवी आहे, मोबाइल न 9763077861 Yasar Fulari

    ReplyDelete

Post a Comment