शिवा कृषी भूषण पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव

 


जय शिवा मी अखिल भारतीय वीरशैव युवक शिवा संघटनेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांत कृषी भूषण पुरस्कारांसाठी ईच्छुक आहे त्यासाठी मि माझ नामांकंन प्रस्ताव शिवा संघटनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांकडे सादर करत आहे कृपया याची नोंद घावी मागे दोन वर्षा पुर्वी प्रस्ताव सादर केला होता आदरनिय संस्थापकीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे सरांशी ही या विषयी चर्चा झाली असता पुढील वर्षात नोंद घेण्याचे सांगीतले होते.यंदा या पुरस्कारासाठी निवड करावी हीच विनंती👏☺️

 माझा परिचय पूर्ण नाव सचिन विश्वनाथ धोते मु.पो.नायगांव.ता.नायगांव. जि.नांदेड मो.8483900161

पद- 7/12 कुटुंब प्रमुख व जिल्हा सहकारी शिवा सोशल मीडिया शिवा संघटना नांदेड मी २००२ ला शिवा संघटना जॉईन केली आज रोजी मला संघटनेत कार्य करत असतांना २० वर्ष पुर्ण झाले.



शिक्षण - बी.ए.डिएड. व तसेच अग्री बिझनेस मॅनेजमेंट

कार्य : -कृषी सल्लागार व अॅग्रीकल्चर फिल्ड ऑफीसर म्हणुन कार्यरत

पुरस्कार : - १ )मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार मुंबई येथे मिळाला आहे.

२ ) शिवा संघटनेचा राष्ट्रीय उत्कृष्ट कृषी भुषण पुरस्कार

ओळख : - कृषी सल्लागार,म्हणुन मी गेली २०१० पासुन कृषी क्षेतात काम करत असुन जिल्हा तसेच संपुर्ण महाराष्ट्र भर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून उत्कृष्ट व योग्य जातीची निवड करू वृक्ष पोहचवने व ते लागवड करून त्याला मार्केट मध्ये माल विकने पर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करने नवनवीन माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे माझे लक्ष आहे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकरी प्रगत करणे हे माझे उद्दिष्ट आहे. शेती वाचवणे शेती टिकवणे हे माझे लक्ष आहे माझ्या शेतीविषयक सल्ला माहिती हे नक्कीच प्रेरणादायी असते म्हणून ही प्रेरणा घेऊन नवयुवक तरुण डॉक्टर इंजिनिअर रिटायरमेंट अधिकारी राजकीय नेते हे सर्व माझ्या संपर्कात असून शेतीकडे वळत आहेत वृक्ष लागवडी मध्ये मोठे काम आहे दरवर्षी लाखो वृक्ष लागवड माझ्या हातुन होते.मार्गदर्शन हे आज पर्यंत लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहे व अहोरात शेतकऱ्यांच्या मदतीस तत्पर असतो.देशात तसेच विदेशातील २८ देशातील शेतकरी संपर्कात असतात सल्ला घेतात पावसाळा आणि हिवाळ्यात शेतकऱ्यांसोबत शेतात निसर्गाच्या सानिध्यात तर उन्हाळ्यात पशुपक्ष्याच्या सानिध्यात राहाय,ला आवडतं त्यासाठी कडाक्याच्या उन्हाळ्यात पक्षाशाठी थंड झाडाखाली कंपाउंडवर खिडकीला थंड पाणी व खाद्द ठेवत असतो विशेष करून चिऊताई चे जतन आणि संवर्धन मोठ्या प्रमाणात होत आहे अनेक पशुपक्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाद्य खातात पाणी पितात निवास करतात खोपे करून पिल्ले देतात या झाडाखाली बर्ड स्पेस असं नामकरण करण्यात आला आहे.पर्यावरण संरक्षण संवर्धन माझे घोषवाक्य आहे वृक्ष हेच माझे गुरु आहेत वृक्षापासून खूप काही शिकता येतं वृक्ष हे खूप काही शिकवतात वृक्ष मानवाला शुद्ध हवा पाणी पाऊस जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगी पडतात म्हणून झाडे लावा झाडे जगवा ऑक्सिजन वाढवा झाडे लावलं पाहिजे झाडे जगवल पाहिजे जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भव 

 
जवळ पास २८ देशांतून माझे शेतकरी बांधव कोण कोणत्या देशातुन सल्ला व मार्गदर्शन घेतात व संपर्क साधले त्याचा थोकक्यात एक डेमो आलेख चित्र.



या बरोबरच शिवा संघटनेच्या माध्यमातुन अनेक सामाजिक कार्य केले व नेहमी संघटनेच्या कार्यात सहभागी असतो.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार मुंबई येथे देतांना.

मुंबई येथील मला राज्यस्तरीय कृषी रत्नपुरस्कार मिळाला बदल दैनिक कुलस्वामिनी संदेश पेपर ची घेतलेली बातमी कात्रण

धर्माबाद येथील शेतकऱ्यावर धक्काबुकी करणाऱ्या राजेश पवार आमदार यांच्या विरोधात शिवा संघटनेच्या रास्ता रोको आंदोलन करताना शिवा संघटनेचे मावळे यामध्ये सचिन धोते ही उपस्थित होते.

अजनी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे कृषी सल्लागार एस.व्ही. धोते यांच्या मार्गदर्शनाखाली पेरूची लागवड करताना उपस्थित शेतकरी बांधव.


कृषी सल्लागार, एस.व्ही.धोते यांनी स्वखर्चाने जि.प. कॅम्प शाळा नायगांव येथे वृक्ष लागवड करून दीले यावेळी उपस्थीत शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, उपनगरा अध्यक्ष विजय पा चव्हाण, रविंद्र पा चव्हाण व शिक्षक व विद्यार्थी बांधव


माझे काही वृत्तपत्रामध्ये वाचकांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रसारीत केलेले लेख व आर्टीकल




रक्षाबंधन निमित्य स्वखर्चाने प्रत्येक घरी ज्यांना मुली आहेत त्याना चंदन वर्ष भेट देवून त्या वृक्षाचे मुलीच्या लग्ना पर्यंत जोपासण्यास सांगीतले त्या चंदनाचे लाखो रू मुलीच्या शिक्षणाला व लग्नाला कामी पडतील व तोपर्यंत घरात व परिसराला शुद्ध हवा मिळत राहील हाच उद्देश.










२२ वर्षा पासुन दुर्गा नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व विवीध सांस्कृतिक कार्यक्रम घेवून लहान मुलांच्या कला गुनांना वाव देण्यास व त्यांचा उत्साह वाढून समाजात प्रेम व आपुलकी रहावी एकमेकाशी स्नेह प्रेम सदैव रहावे ही प्रयत्न.

योग गुरू रामदेव बाबा यांच्या १ महीना योग शिबीर प्रशिक्षणात सहभागी व योग शिक्षक परीक्षा पास होवून प्रमाण प्रत्र प्राप्त केले.

महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून महिलांना बचत करण्याची स्वयं रोजगारासाठी तसेच शासकीय योजनांची माहिती देताना व बचत गट कसा स्थापन करावा बचत गटाचे फायदे तोटे यांची माहिती देताना


महोगनी वन शेती कंपनी सोबत करार करून देतांना मार्गदर्शन करताना उपस्थित शेतकरी बांधव लागवड झालेल्या झाडांना कार्बन क्रेडिट दरवर्षी 30 हजार रुपये कसे मिळवून देता येईल याबद्दल कंपनीचे काय सहकार्य आहे याची माहिती शेतकऱ्यांना देताना

पुणे येथील गडावर मोठा प्रोजेक्ट होत असलेल्या पुणे येथील सुंदर अशा पर्यटन स्थळ येते एस.व्ही.धोते.यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली


थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खात्रीचे व अनुदान पात्र नर्सरीचे रोपे पोच करताना कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते.

पेरू बागेला फळधारणा झाल्यावर मार्गदर्शन करताना एस.व्ही.धोते




शिक्षक दिनानिमित्त इंग्लिश स्कूल व लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपल्या पुतण्यांच्या हस्ते वृक्ष दान करून वर्ष लागवड करण्यात आली


शिवा संघटना जिल्हा शाखा व तालुका शाखेच्या वतीने गुरु गौरव पुरस्कार प्राप्तआदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला

एस व्ही धोते यांच्या कार्यालयाला भजन संध्या चे आयोजन करताना


एस.व्ही.धोते.यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे पेरू ची बाग फुलतांनाचा एक क्षण तो शेतकरी आनंदाने आपले फोटो शेअर करताना
 
श्री गुरुवर्य बेटमोगरेकर आप्पा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सध्या अत्यंत गरज असणारा युवकांसाठी एस.व्ही.धोते.यांच्या वधू-वर संकेतस्थळाचा शुभारंभ करताना

आज दिनांक 05/09/2022 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिनानिमित्त अपंग निवासी विद्यालय नरसी ता. नायगाव (खै)जि. नांदेड या शाळेत वृक्षारोपण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मु.अ. सौ. हिंगमिरे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री नागनाथ विभूते व एस.व्ही.धोते हे होते.यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील कर्मचारी श्री पी.जी. तमशेट्टे सर,सौ.पी.एम.वाघमारे मॅडम,श्री एस.जी.भालके, श्री बी. एल. हणमंते, श्री एस. एम .कुऱ्हाडे, श्री व्ही. एन. शिंदे, श्री ए.आर.बेद्रे,श्री एन. एस मांजरमकर सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








पोल्ट्री फार्मिंग विषयी शेतकऱ्यांना कार्यशाळेचा आयोजन करून मार्गदर्शन करतानाही सहित होते व पोल्ट्री तज्ञ मार्गदर्शक टीम





































शेतकऱ्यांसाठी बारूळ च्या तळ्याचे पाणी सोडणे बाबत तहसील नायगाव येथे निवेदन  देताना
 एस.व्ही.धोते 








टिप्पण्या