बायोटेक्नॉलॉजी प्रा ली चे E-8 (एलिऑन) ह्या जातीचे रोपाची बुकिंग चालू आहे
इ-8 ची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे
1) लवकर येणारी जात 11 महिन्यात पीक काढणीस येते.
2) झाडांची उंची कमी म्हणजे 10 फुटांपर्यंत जाते
3) जाड बुंधा त्यामुळे झाडं पडण्याची भीती नाही तसेच वरही गळ्यामध्ये जाड त्यामुळे घड मोडण्याची भीती नाही
4) घडांची फण्याची संख्या जास्तीत जास्त 14 त्यातील 9 ते 10 फण्या ठेवल्यास घड वर पासून खल पर्यंत सारखाच दिसतो त्यामुळे घड अकर्ष्याक दिसतो
5) दोन फण्यातील अंतर एक वित पर्यंत असल्या मुळे केळं चांगली पोसतात त्यामुळे ते घड अकर्ष्याक दिसतो
6) केळाची लांबी 30cm पर्यंत येते आणि जशी वरची फणी तशीच खालची फनीही दिसल्यामुळे व्यापारी आकर्षित होतात.
7)वरच्या फणीतील केळाची संख्याही 32 ते 40 पर्यंत येते.
तरी या वैशिष्ट्यपूर्ण इ-8 या जातीच्या केळीच्या रोपांची आजचं बुकिंग करून घ्या.
संपर्क: मो.8483900161
Your add here only 299 ru month
जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायाची जाहीरात करून लाखो लोकांपर्यंत पोहचायच असेल तर आजच interested म्हणुन वॉट्स अॅप करा .
Watsapp no.8483900161
कृषी रोज I
price kiti ropachi..
उत्तर द्याहटवा