Contract Farming potato आलु लागवड करार शेती




Contract Farming potato

शेतकरी ते थेट कंपनी या तत्वावर

शेतकरी मित्रांणा सुवर्ण संधी कंपणी सोबत करा करार आणी मिळवा तुमच्या मालाला हमीभाव व खरेदीची हमी रहा निश्चींत.

पुणे येथील नामवंत कंपनी जी आलु लागवडीचे शेतकऱ्यांसोबत लेखी स्वरूपात अग्रीमेंट करूण
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देते.यामध्ये आलु या पिकाचे अग्रीमेंट साठी ईच्छूक शेतकऱ्यांनी संपर्क करून आजच आपली बुकिंग करून घ्यावी ही विनंती.

ऊस लागवडी मध्ये आंतर पिक मणुन ही या आलुची लागवड करून अधिक चे उत्पादन मिळवता येते.

साधारण खर्च आलु चे बेणे ३२ हजार
इतर खर्च : बेड पाडणे खते फवारणी व काढणी ३० हजार
प्रती एकर १० टन माल होतो. १०० दिवसात उत्पादन.

हमीभाव १० रू प्रति किलो.असेल

लागवड १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोंबर
हार्वेस्ट जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत.साधारण लागवडी पासून १०० दिवसात.

ठळक वैशिष्टे : - बेणे शेतकऱ्यांना शेतात पोच मिळतील.
तयार झालेला माल जाग्यावरुन खरेदी केला जाईल.
ट्रान्स्पोर्ट कंपणीकडे असेल.
इतर खर्च जसे की ,कट्टी ,दलाली ,तोलाई,hedan charges  शेतकऱ्यांना दयावा लागणार नाही ,
लागवड ते काढणी पर्यंत मार्गदर्शन कंपनीचे राहील.

बुकिंग ची तारीख १ ऑक्टोंबर पर्यंतच आहे.

नोट:- शेतकरी बांधवांना जर ईतर ठिकाणी १० रू पेक्षा भाव जास्त मिळत असेल किंवा बाजारात ही विक्री करु शकता विक्रीसाठी कंपणीचे बंधंन नाही.सध्या बाजारात ४० रू किलो भाव मिळत आहे तर होलसेल २० रू.

अधिक माहीती साठी संपर्क,
कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते.
महाराष्ट्र हेड किसान स्पेस.
मो.8483900161

हा मेशेज सर्व शेतकरी बांधवांना पाठवा.
जय जवान I जय किसान । अन्नदाता सुखी भवं :





Comments

  1. म्हणजे आठ रुपये किलो घेणार का बटाटा, आणि बाजारभाव जास्त किंमत असेल तर चालू भाजार भावाप्रमाणे खरेदी करणेबाबत काय?? रिप्लाय द्या..

    ReplyDelete
    Replies
    1. बाजारात भाव जास्त मिळत असेल तर विकु शकता.

      Delete
  2. संजय कुटे , पिंपरी पेंढार , ता. जुन्नर मला बियाणे मिळेल काय कळवा ,. संपर्क मो.नं. ९९७५८३६९७० , धन्यवाद

    ReplyDelete
  3. संजय संभाजी पाटील
    मु.पो.अचकदाणी ता.सांगोला जि.सोलापूर
    मो.नं.9158795519
    मला बियाने हवे आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
  4. आम्हाला बियाणे पाहीजे क्षेत्र 4 एकर
    9765525355

    ReplyDelete
  5. मला बियाणे पाहिजे दोन हेक्टर शेती आहे त्यासाठी माझा मोबाईल नंबर 7387407371 कॉल करा मु पोस्ट कुरूळा तालुका कंधार जिल्हा नांदेड

    ReplyDelete
    Replies
    1. नायगांव नांदेड ला ऑफीस ला या मो 8483900161

      Delete
  6. मि परभणी चा आहे मला या विषयी सर्व माहिती पाठवा.

    ReplyDelete
  7. Namaskar कृपया ह्याची संपूर्ण माहिती द्यावी आणि मी सुद्धा तयार आहे मोबाईल नो 9404075800 धनयवाद

    ReplyDelete
  8. बियाणे विक्री करायचेय हे स्पष्ट करा ना साहेब कशाला शेतकरयांना घुमवून फिरवून माराता आता.
    15 चे खाली बटाटा जात नाही अभ्यास करावा शेतकरी बांधवांनी अशा अनेक कंपन्या करार शेती चे नावाने बियाणे विक्री धांधे करताय फक्त.

    ReplyDelete

Post a Comment