Sagvan tissue culture plant सागवान लागवड तंत्रज्ञान


नमस्कार,शेतकरी मित्रांणो आज आपण टिशु कल्चर सागवान लागवड तंत्रान पाहणार आहोत.बरेच शेतकरी सागवान विषयी संभ्रमात आहेत,कि सागवानाची वाढ होत नाही जाडी भरत नाही बरेच जन हे सागवान फेल असेल असा प्रश्न करतात. सागवानात बरेच शेतकरी नाराज झाले पण सागवान कसे असते हे पहायचे असेल तर एक वेळा टिशु कल्चर सागवान लाऊन पहा आज पर्यंतचा अनुभव फेल ठरेल या सागवाना पुढ. मी या सागवानाची स्वतःलागवड करून पाहिली अभ्यास केला,खरच आज पर्यंतच्या सागवाना चे रेकॉर्ड मोडेल असे हे सागवान आहे.

त्याची काही वैशिष्टे पाहूया....
जात: tissue culture sagavan
1वर्षात 15 te 18 fut उंच वाढते.
जनावरे खात नाहीत.
मनुष्यबळ जास्त लागत नाही.
बारामहीने लागवड करता येते.
फांदी नाही एकच खोड व एकच मुळ ( सोठमुळ)
पाणी कमी लागते.
दोन वर्षात ३० ते ४० फुट वाढ होते.
२ वर्ष ग्यारींटी व सर्विस.
लागवड अंतर ९x९ = १ एकरात मध्ये ६०० रोपे बसतात.
शेतीमध्ये किंवा बांधानी धुऱ्यांनी लाऊ शकता.शेती कंपाऊड साठी योग्य.
कुठलेही अंतर पिक घेऊ शकता.
एक रोप किंमत ७० ते ७५ रू.
उत्पादन ८ ते ९ वर्षानी.
९ वर्षात १ झाडापासुन १५ते१८ घनफुट लाकुड मिळते.
आजचा दर ३०००ते ३५०० प्रति घनफुट.
सागवान चे प्लॉट व लॅब पहाण्यास मिळेल.
सल्ला व मार्गदर्शन फ्री.इतर मदतीसाठी खालील नंबरवर संपर्क करा. आणी हा मेशेज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा धन्यवाद I अन्नदाता सुखी भवं : जय जवान ।जय किसान ।
   -कृषी सल्लागार,
एस.व्ही.धोते.नांदेड.
अध्यक्ष कृषी रोज
मो.8483900161
















Comments

  1. मला पण लावायचे आहे

    ReplyDelete
  2. हे झाड कुठे मिडेल मला पण लावायचे आहे

    ReplyDelete
  3. 8657495352 tumcha call lagat nhiye...plz call me

    ReplyDelete
  4. मालेगाव तालुका बारामती येथे ही रोपे मिळतील का याची माहिती कृपया द्यावी

    ReplyDelete
    Replies
    1. मालेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मला सागवानाची लागवड करावयाची आहे तेथे रोपे मिळतील का याची माहिती कृपया द्यावी माझा व्हाट्सअप नंबर 94 23 झिरो 92 468 कृपया माहिती द्यावी

      Delete
    2. मालेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मला सागवानाची लागवड करावयाची आहे तेथे रोपे मिळतील का याची माहिती कृपया द्यावी माझा व्हाट्सअप नंबर 94 23 झिरो 92 468 कृपया माहिती द्यावी

      Delete
  5. सर नागपूर ला माझ्या शेती मध्ये सागवान लावायच आहे plz contact 9595266765

    ReplyDelete
  6. सर जळगाव मध्ये कुठे उपलब्ध होतील आणि एका झाडाची काय किंमत आहे

    ReplyDelete
  7. नादेडला भेटतील काय व किती रूपयाला

    ReplyDelete
  8. माला लागवड करायची आहे योग्य रोप व त्याविषयी सविस्तर माहीती उपलब्ध असल्यास पाठवा
    मोबाइल नबंर9922572436

    ReplyDelete
  9. 8080323082 call kro tissue culture teak wood ke liye

    ReplyDelete
  10. साहेब माझे शेतामध्ये 2001 साली 300 झाडे लावली आहेत त्यांची विक्री कोठे करायची 9850282911

    ReplyDelete
  11. आरडव तालुका लोणार ( सरोवर) जिल्हा बोलताना येथे मला माझ्या १ एक्कर शेतात सागवान लागवड करावयाची आहे त्यासाठी योग्य रोपाची जात व कीती रोपे लागतील याची थोडी सविस्तर माहीती द्यावी मो. 9049318044

    ReplyDelete
  12. कोणत्या कंपनी चे प्लॅन्ट आहे sir

    ReplyDelete

Post a Comment