नारळ लागवड तंत्रज्ञान coconut farming




नमस्कार,शेतकरी मित्रांनो आज आपण नारळ शेती कशी करावी व नफा किती या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

नारळ हे एक असे झाड आहे जे चंदनापेक्षा जास्त उत्पादन देऊ शकते,कसे ते पाहुया.

नारळाच्या योग्य जाती,ःGreen darfh चेनंगी नारळ शहाळे व खोबरासाठी चालणारे नारळ
उत्पादनला सुरूवात : तीन वर्षाला.
एकदा लागवड केल्यास 50 वर्षा पर्यंत उत्पादन मिळते.
एका झाडाला एक वर्षात 350 ते 45O नारळ फळ मिळतात.

लागवड 20X20 वर करावी.
किंवा बांधाच्या कडेनी धु-यांनी पण लाऊ शकता.10 फुटाच्या अंतराणे.
एक करात 110 रोप लावावीत.
पाणी दर 8 ते 10 दिवसांनी दयावे,शक्य तो ड्रीपचा वापर केल्यास गरजेनुसार नियमित पाणी देत रहावे 
प्रतिझाड पाणी 4 ते  5 लिटर द्यावे.
लागवड करतांना सेंद्रीय खताचा वापर करावा.
अंतरपिक घेता येते.

लागवडीसाठी सरासरी येणारा खर्च : -
एक रोप किंमत 450 
रोप साधारण 18 महिण्यायाचे
रोपाची उंची 4 ते 5 फुट
एक एकर ला 100 झाडे मिनीम.
रोप खर्च=100X450 = 45,000 हजार.
ड्रिप=5,000 हजार
इतर खर्च = 5,000 हजार
मजुरी = 5,000 हजार
Total खर्च = 60,000. हजार.

उत्पादन ः
एक झाड 250 फळ ग्रहीत धरू
एक फळ किंमत 30 ते  40
एक झाडाचे उत्पादन ,250X30=7,500 हजार
100 झाडाचे उत्पादन 100x7,500=7 लाख 50 हजार
दर वर्षाला उत्पादन मिळू शकतेे. चंदन पेक्षा ही अधिक उत्पादन देणारे नारळ लागवड आता आपण चंदन व नारळ यात फरक पाहूया..

चंदन आणी नारळ याच्यात काय फायदे व तोटे पाहुत.
चंदन कालावधी 10 ते 15 वर्ष
एकाच वेळी उत्पादन.
रोप एकरात 400
मणुष्य बळ जास्त लागते.
चोरीची भीती. व दहा वर्ष वेट.
दररोज लक्ष दयाव लागते.
मनात झुर झुर असते.
किडीचा प्राधुर्भाव लागु शकतो.
पाणी वेळोवेळी द्यावे लागते. एक दरीत बारीक काळजी घ्यावी लागते. दोन कोटी एकत्रच मिळणार त्यामुळ पैसेची भीती.

नारळ कालावधी 3 वर्ष
सलग 5O वर्ष उत्पादन
अंतर पिक घेता येते .
रोप फक्त 100
संपुर्ण लागवड सेंद्रीय मध्ये मणुन औषधी खर्च o%.
मणुष्य बळ कमी लागते.
चोरीची भीती नाही.
दहा वर्ष वेट करण्याची गरज नाही.
दररोज लक्ष देण्याची गरज नाही.
मनात झुर झुर नाही.
रोगराई व गारपीठ इतर धोका नाही.
पाणी 8 ते 10 दिवसांनी.
वर्षाच वर्षाला पैसे.
झाडाची उंची कमी त्यामुळे तोडण्यास सहज व सोपे.
नारळ उत्पादन 100 झाडे वर्षाला 7,50000
7,50000=20 करा टोटल.

अशा प्रकारे आपण कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते.याच्या सल्हाने नारळाची शेती करून भरघोस उत्पादन काढून शेतीचे उत्पादन डब्बल करू शकता.जर ही माहिती योग्य वाटत असेल तर ही माहीती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा.धन्यवाद I
जय जवान I जय किसान Iअन्नदाता सुखी भवं:
     - कृषी सल्लागार,
      एस.व्ही.धोते.नांदेड.
     महाराष्ट्र हेड,किसान स्पेस.
     मो.8483900161/7020379499

वरील जातीचे नारळ रोप बुकिंग साठी व इतर माहितीसाठी संपर्क,मो.8483900161/7020379499.

















टिप्पण्या

  1. सर मला पण नारळ लावयचे आहेत कोल्हापूर मध्ये ता.गरगोटी

    उत्तर द्याहटवा
  2. Sir
    नारळाची लागवड करताना खत कोणते टाकावे
    या विषयी माहिती सांगा ना
    Plz information

    उत्तर द्याहटवा
  3. सर मार्केटिंग विक्री बद्दल काही आईडीया देता येईल का....

    एक एकर लागण करायची आहे
    बाळासाहेब बोरुडे
    ता. जि. नगर
    फोन 9272729735
    9322428009

    उत्तर द्याहटवा
  4. सविस्तर माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार

    उत्तर द्याहटवा
  5. मध्यम व भारी जमीन मध्ये लागवड केली तर चालेल का.

    उत्तर द्याहटवा
  6. मध्यम व भारी जमिनीत नारळ लागवड केली तर चालेल का.मंगरूळपीर जिल्हा.वाशिम

    उत्तर द्याहटवा
  7. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा