अझोला शेती पशु पालन करणाऱ्यासाठी खुपच फायदेशीर ठरते।

नमस्कार, शेतकरी बंधुनो. आज आपण पाहूया अझोला चे महत्त्व.
आपन पशुपालन करतो बऱ्याच जणांना करण्याची आवड पन असते,पण त्यासाठी जागा,चारा लावण्यासाठी जागा,खाद्य लागते,सर्वात जास्त खर्च हा खाद्यावर होत असतो त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही अस लोकांनच म्हणन असते पण ते चुकीच आहे,असे काही शेतकरी आहेत ज्यांना एक गुंठा पण जमीन नसता पशुपालन उत्तम रित्या यशस्वी केले आहेत महिला पन आहेत त्यात.अगदी कमी जागेत गचिवर अझोलि,आणि हायडोफोनिक चा वापर करून.
आपन पन या आणि अझोला चा वापर पशुखाद्यामधे करून उत्तपन्न वाढवा.यात प्रथिने जवळपास 42 प्रकारचे असते,त्यामुळे जनावरांचे दुधवाढ,फाटवाढ,व वजन अगदी झपाट्याने वाढते.अझोला हा कमि खर्चात जास्त उत्तपन्न देणारा घटक आहे,त्यामुळे पशुखाद्यामधे अझोलाचा वापर करावा, ही विनंती,आणि हा मेसेज सर्व शेतकऱ्यांना पाठवा,धन्यवाद।

आपला पशुपालनाचा व्यवसाय उत्तपन्न वाढवण्यासाठी अझोला कसा फायदेशीर ठरतो,तो कसा निर्माण करतात, किती खर्च येतो,आणि किती प्रमाणात खायला द्यावे, यासाठी एक दिवसिय प्रशिक्षण आयोजित केले आहे,

प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे,मोजक्याच जागा शिलक.

प्रशिक्षणातील समाविष्ट बाबी,
1)अझोला निर्मिती कशीकरावी प्राकटीकली दाखवले जाईल.
2)हौदाची बांधनी 
3)प्रकल्प भेट
4)जनावरांच्या आहारात अझोलाचे महत्य या विषयी विशेष मार्गदर्शन.
5)शाशकिय योजना व अनुदान याविषयी माहिती.
6)अझोला शेती कशी करावी या मधे हौद बांधनी पासुन ते काढनी व जनावरांना चारवण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका फ्रि देण्यात येईल.
7)ट्रेनिंग सर्टिफिकेट

अझोला चे फायदे।
1.जनावरांचे दुधवाढ होण्यास मदत होते.
2.दुधातील फाट वाढ होण्यास मदत होते.
3.जणावरांचे वजन अगदी झपाट्याने वाढ होण्यास मदत होते.
4.अझोलामधे प्रोटींस जास्त प्रमाणात असतात.
5.जे जनावर माजावर जात नसतील ते माजावर जाण्यास अत्यंत उपयुक्त आहे.
6.कमी खर्चिक व कमी जागेत जास्त लाभकारी आहे.

एक दिवसाची अझोला शेती ची ट्रेनिक आयोजित केली आहे,तरी ईच्छुकांनी नाव नोंदणी साठी संपर्क करावा,धन्यवाद।

कृषी रोज,multi service. व शेतकरी मॉल.
At.post.Naigaon, tq.Naigaon, dt.nanded.
Mo.no.8483900161

टिप्पण्या