नमस्कार , शेतकरी मित्रांनो आज आपण झेंडू लागवड या विषयी सविस्तर माहिती पाहूया. झेंडू हे एक असे फुल आहे, जे लहानापासुन ते मोठ्या पर्यंत सर्वांनाच आवडणारे फुल आहे. या फुलाला बारामहिणे प्रचंड मागणी असते. अत्यंत टिकाऊ आणी दिसायला सुंदर आणी आकर्षक असे झेंडूचे फुल असते. सध्या गणेश उत्सव जवळ आला आहे याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे, त्यासाठी शेतक-यांनी झेंडू लागवड केली तर निश्चितच फायदा मिळेल.
ः झेंडूचे प्रकार: -भारतात मुख्य दोन प्रकार समजले जातात .संकरीत आणी गावरान यात ग्रामीण भाषेत गेंद आणी फकडी फुल असे म्हटले जाते. जास्त करून गेंद या फुलाचिच निवड केली जाते.
ःफुलाचे रंग : - 1 ) लाल 2 ) पिवळा 3 ) शेंद्री
ः इतर जाती : -1 ) आफ्रिकन : - या झेंडूला वाढ उंच असते. यामधे रंग पिवळा , फिकट पिवळा , नारंगी .
ः फ्रेंच झेंडू : - याची वाढ उंची कमी असते याची रोपे कुंडीत, बागेत , टेरीस गार्डन, सुशोभी करणासाठी लावली जातात.
सुधारीत व संकरीत जाती : - 1 ) पुसा नारंगी ( गोल्डन जुबिली ) याला 4 महिण्यात फुल लागते. उत्पादन 35 ते 4O टना पर्यंत.
2 ) पुसा बसंती :- ( गोल्डन यलो जरसन जायंट ) या 135 ते 145 दिवसांनी फुल येते .3 ) एम .डी.यु.1 : उंची मध्यम एका झाडास 9O ते 100 फुल लागतात. प्रति हेक्टर 40 ते 45 मे .टन उत्पादन मिळते.
ः लागवड : -लागवडीसाठी उच्च प्रतिचे बियाणे किंवा चांगले फुल निवडावे रंग हा शेंद्री व पिवळा हाच निवडावा याला चांगली मागणी असते. लागवडीच्या अगोदर जमिन नांगरून वखरून भुसभुशीत करून घ्यावी. व एका बाजुला 10x10 चे वाफे ( मडी ) तयार करून द्यावे. जर फुल असेल तर हाताने चोळा करून घ्यावे आणी त्या वाफ्यात किंवा म डित पातळ पातळ शिंपडावे, बियाणे असेलतर त्याप्रमाणेच शिंपडावे.शिंपडल्यावर विळ्याणी किंवा साहित्य वापरून हलक्या हाताने माती खालीवर करून घ्यावी. ही प्रक्रिया झाल्यावर चार दिवसात जर पाणी नाही पडल तर हलक्या हातानी किंवा जार च्या सहाय्याने पाणी शिंपडावे.दररोज पाणी सकाळी आणी सायंकाळी रोप उगवे पर्यंत मारावे. रोप उगवल्या 1 महिण्यानी रोपे हलक्या हाताने बुडाला धरून रोप उपटून घ्यावे आणी ज्या जागेत लावायचे तेथे 3x3 किंवा 2 .30X5 वर 1x1 चा खड्डाकरून त्यात शेनखत आणी राख टाकुन घ्यावी व त्या खड्डात दोन रोपे टोकावी रोपे टोकल्यावर साधारण 3 ते 4 महिण्यात फुले लागतील. एक झाड एक महिणा फुल देत असते. एक झाड एक महिण्यात २ kg पर्यंत फुल देते.
ः जमिण : - हलकी किवा भारी चाल , काळी , पांढरी .
ः हवामान :- थंड हिवाळा किंवा पाऊसाळा योग्य असते .
ः बाजारपेठ व मागणी : - या फुलाला गणेश उत्सव आणी दिपवाळीत प्रचंड मागणी असते. बाजार पेठा, मुंबई मार्केट, निझामबाद, हैद्राबाद, नांदेड , कोल्हापुर , सोल्हापुर , प्रत्येक जिल्हात, तालुक्यात जर शेतकऱ्यांनी स्वतः बाजारात नेऊन विकली तर नफा अधिक मिळेल.
ः या फुलावर पडणारे काही रोग : - मामा , तुडतुडे, पांढरी माशी, नाग अळी, करपा, मर.
ः उपाय : - मावा तुडतुडे व पांढंरी माशीसाठी ( पाण्यातील प्रमाण प्रति 1O लिटर ) डायथोएट 3O% प्रवाही मोनो क्रोटो फॉस 36% प्रवाही 20 मी ली .
ः नागअळी: - क्लोरोपायरी फॉस 20% 15 मिली प्रवाही होस्टॅथिऑन 2 मी ली ( पाण्यातील प्रमाण प्रति 10 लिटर )
- कृषी सल्हागार,
एस.व्ही.धोते.नांदेड.
मो.8483900161

मस्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा, छान
उत्तर द्याहटवाGood information
उत्तर द्याहटवाछान माहिती . सध्या सोप्या भाषेत ,
उत्तर द्याहटवाधन्यवाद I
हटवाही महत्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
उत्तर द्याहटवायुव वेलकम ।☺️🙏
हटवाअति सुंदर सर अशीच माहिती देत रहा सर्व पिकांची...
उत्तर द्याहटवानकीच सर्व पिकांची माहीती याच साईड वर दिली आहे मी. धन्यवाद I
हटवाछान माहिती
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाशेतकरी मित्रांकरिता खूप बहमुल्य मोलाची माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏
आपण दिलेली माहिती ही अतिशय महत्त्वाची आहे.
उत्तर द्याहटवा