Polihouse shednet loan पाँलीहाऊस शेडनेट लोन खर्च व सबसिडी सविस्तर माहिती.




नमस्कार, शेतकरी मित्रांनो आज आपन पाँलीहाऊस व शेडनेट या विषयी सविस्तर माहिती पाहुया,यात खर्च,बँक लोन,व सबसिडी,व आँनलाईन अर्ज कुठे आणि कसे करावे व पाँलीहाऊस कंपन्या या गोष्टीची माहिती पाहुया.

शेडनेट 10 गुंठे flat मध्ये खर्च शाशकिय अनुदानास पात्र मटेरियलचा दिला आहे,यात कमी जास्त होऊ शकते.



पाँलीहाऊस 10 गुंठे खर्च शाशकिय अनुदानास पात्र मटेरीयलचा दिला आहे खर्चात कमीजास्त होऊ शकते.



अशा प्रकारचा पाँलीहाऊस व शेडनेट चा खर्च 10 गुंठे याप्रमाणे काढून दिला आहे,वरील प्रमाणे तुम्हाला जेवढे करायचे असेल त्या प्रमाणे अँड करा.40 गुंठे करायच असेल तर चारपट होईल.

बँक लोन साठी लागणारी कागद पत्रे...

बँकसाठी लागणारे डॉक्युमेंट 
१) ७/१२ , ८अ 
२) व्हॉलुयशन (valution land)
३) सर्च रिपोर्ट (saerch report)
४) चालु येणे बाकी दाखला 
५) मॉरगेज

सबसिडि व आँनलाईन अर्ज संपर्क कृषी विभागात करावा.
आँनलाईन अर्ज केल्यानंतर भरलेली पावती ही कृषी विभागात जमा करावी व एक झेराँकस ओसी तुमच्या जवळ ठेवावी.

काही दिवसांनी कृषी विभागातुन संमतीपत्र मिळेल,मंजुरी ते मिळाल्यानंतर लगेच उभारणी चालुकरूशकता.

अशी आहे शेडनेट व पाँलीहाऊस उभारणी ची संपूर्ण माहिती मित्रांनो ही माहिती सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचवा.धन्यवाद।

नोट.....जाची संमती पत्र मिळाले असेल मंजुरी त्यांनी लवकर संपर्क करा लोन आणि पुर्ण उभारणी करून मिळेल.

 पाँलीहाऊस शेटनेट उभारून 
तसेच लोन करून मिळेल.
संपर्क
मो.8483900161

टिप्पण्या

  1. मलापण शेडनेट करायचे आहे पण तुम्ही प्रतिसाद देत नाही तरी तुम्ही कॉल करा माझा नंबर आहे 97 30 झिरो तीन 16 97

    उत्तर द्याहटवा
  2. मला शेडनेट करायचे आहे 20 गुंठे जमिनीवर फोन नंबर 99 75 74 54 12

    उत्तर द्याहटवा
  3. मला पण शेडनेट करायचे आहे 10 गुंठे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा