शेळी पालन goat farming मधे चारालागवड व खाद्य व्यवस्थापन याविषयी माहिती.






नमस्कार, शेतकरी मित्रांनो शेळीपालन करत असताना चारा लागवड व खाद्य व्यवस्थापन हा मुख्य घटक आहे,तर आज आपण चारा लागवड व चाऱ्याचे प्रकार, खाद्य व ते एका शेळीला किती प्रमाणात द्यावे व किती वेळा द्यावे हे थोडक्यात पाहुया.

चाराची नावे....

1)दशरथघास
2)सुबाभुळ
3)शेवरी
4)तुती
5)गझरा गवत
6)संपूर्णा dhn
7)मेथीघास
8)हादगा

चारा लागवड करत असतांना शेळळ्या किती आहेत व वर्षभरात किती होतील याचा अंदाज घेऊन शक्य होईल त्याप्रमाणे थोडे थोडे प्रमाणात लाऊन घ्यावे, चारा पुर्ण पणे तयार झाल्यावर च शेळी घेऊन यावे.चारा लागवड नकरता अगोदरच शेळी खरेदी करू नये,जर अगोदरच खरेदी करून आणलात तर माळरात किंवा पडीत ठिकाणी चारून आनण्याची व्यवस्था करावी.

खाद्य व्यवस्थापन कसे करावे,शेळ्यांना भरपूर चारा तयार करून घ्यावा, कोरडा चारा ,सुका चारा,ओला चारा,वर्षभर कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी.

एका शेळीला दररोज किती प्रमाणात चारा लागतो....
एका शेळीला दररोज 6 ते 7 किलो चारा द्यावा.


आहार कसा द्यावा व किती प्रमाणात द्यावा.....

4 kg ओला चारा सकाळी द्यावा...
यात,मका,गझरा,शेवरी,मेथीघास,इ.द्यावे.

2kg सुका चारा दुपारी द्यावा...
यात,कडबा,सोयाबीनकाड,हरभराभुसा,भुसकट,इ.द्यावे.

1 kg खुराख,संध्याकाळी द्यावे...
यात,मका,तुर,चनाचुनी,हरभरा,इ.द्यावे.

शेळी च्या पिलांना लसिकरण करतांना काही लसिकरणाची नावे थोडक्यात...
..p..p..r
..F..M..D
..B..Q.
..H..S

शेळीच्या जातीनुसार पिलांनचे साधारण वजन याची थोडक्यात माहिती देत आहोत....

उस्मानाबादि शेळीचे पिलु 3 महिन्याचे वजन 13 kg

शिरोही शेळीचे पिलु 3 महिने वजन 14 kg 400 gram

बोअर शेळीचे पिलु मादी 3 महिने वजन 13 kg

बोअर शेळिचे पिलु नर 3 महिने वजन 16 kg 500 gram



-----माहिती सादर किसानस्पेस मोबाईल अँप.





Comments

  1. Dashrath grass and methi grass biyane have aahe Milel ja

    ReplyDelete
    Replies
    1. राहुरी विद्यापीठात मिळेल

      Delete
  2. संगमनेरी गाभण शेळी विकत घ्यायची आहे कुठे आणि किती रुपयांना मिळेल

    ReplyDelete
  3. दशरथ घांस मेथी घास बियाने आँनलाईन मिळेल का

    ReplyDelete
  4. sarv biyane milatil....
    cl kra 9011902207

    ReplyDelete
  5. शेवगा चारा शेळ्या आवडीने खातात का

    ReplyDelete
  6. नाचणी चा घास खातात का

    ReplyDelete
  7. konta chara kiti divsat tayar hoto?

    ReplyDelete

Post a Comment