नमस्कार, शेतकरी मित्रांनो आज आपन शेळ्यांच्या विविध जाती व रंग व मुळ स्थान याविषयी थोडक्यात माहिती पाहुया.शेळीपालन करत असतांना सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे शेळी निवड.व शेळ्यांचि जात कुठली आहे कुठल्या वातावरणात ते चांगले टिकून रहातील.हे जानुनघेणे अधिक मसत्त्वाचे असते त्यामुळे सर्व प्रथम आपल्या ला शेळीची जात व मुळ स्थान माहिती असणे गरजेचे आहे,त्यामुळे आपण थोडक्यात विविध शेळ्याच्या जाती वजन रंग व नर मादी व मुळ स्थान हे पाहुया.
आजार शेळी खाली दिली आहे तीची लक्षणे दिसत आहेत पहा.
ही खाली दिलेली तंदुरूस्त शेळी दिसत आहे पहा तिची लक्षणे.
Ashutosh Shinde 619@Email.com
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवा