नमस्कार, शेतकरी बांधवांनो खरबुज लागवड तंत्रज्ञान या विषयी थोडक्यात माहिती पाहुया.मुख्य करून खरबुज आणि टरबुज लागवड ही सारख्या प्रमाणात च केली जाते, खर्चपण सारखाच येतो,मलचिंग व ड़िपचा वापर करून बियाणे रोवली
जातात.
एक एकर मध्ये 7000 seed लागतात. व लागवड ही 7 by 1 किंवा 6 by 1 वर.केली जाते.
लागवडीसाठी जानेवारी व फेब्रुवारी महिना योग्य असतो.
जेनेकरून उन्हाळ्यात खायला येईल व बाजारात भाव चांगला मिळते.
लागवड महिना....जानेवारी किंवा फेब्रुवारी
एक एकरी सरासरी लागवड खर्च व उत्पन्न
लागवड 7×1 किंवा 6×1
एक एकर सरासरी 7000 बियाणे
पहिली काढणी 65 व्या दिवशी
15 ते 20 टन उत्पादन मिळते.
खरबुज विक्रीचा सरासरी 1 kg चा रेट 20 ru kg
टोटल खर्च व उत्पन्न
मलचिंग पेपर.
22 microns
6 ते 7 रोल.
3.25.fhut रूंद
400 mitr लांबी
1 रोल किंमत 1350 रू.
टोटल मलचिंग खर्च 9,450
Seed...50 gram pocket
1.pocket 1800 seed
1 pocket minimum 1300 ru
1300×4=5,200
टोटल सिड खर्च..5,200
Dreep 3 बंडल
Minimum ret 1 bandal..1500
1500×3=4,500
ड़िप खर्च...4,500
लेबर मजुरी....2,000
इतर खर्च...5000
____________________
उत्पादन....
20 टन...
रेट 20 रू kg
4,lakh टोटल उत्पन्न
__________________
खर्च....
Seed....5,200
Mulching...9,450
Dreep....10,000
इतर...5,000
लेबर....2,000
___________________
एक एकरी उत्पादन...
4 लाख,हजार
-26 हजार खर्च...
____________________
3,74000 लाख बचत..एकरी
नोट...वरील प्राप्त माहिती ही टरबुज लागवड करणारे शेतकरी व टरबुज एकसपरट तज्ञ यांच्या कडून मिळाली असुन उत्पादन हे जमिनीवर व खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे.उत्पादन कमि जास्त होऊ शकते.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
Seamons company चे खरबुज बियाणे मिळतील पाहिजे असतील त्यांनी संपर्क, करा.
टरबुज बियाणे घेण्यासाठी,
खालील नंबर वर संपर्क करा.
50 gram pocket 1300 रू.
Sweet gold खरबुज बियाणे.
संपर्क,
मो.8483900161
Seamons seed चे वैशिष्ट्ये.......
1)फळाचा रंग हलका नारंगी आहे.
2)फळाचे वजन 1.1.te 1.15 kg पर्यंत होते.
3)फळाचा आकारलं गोल.
4)tss 12.5 te 13%
5)व्हायरस च्या पुढे रोगप्रतिकार शत्तिजास्त असते.
6)लांब बाजारपेठेत पाठवत असताना चांगली
मजबुती.त्यामुळे लाब ट्रानसप्रोट च्या वेळी मदत होते.
7) खरबुजाचे वजन जास्त असल्याने टनात भर म्हणजे उत्पन्न नात वाढ नकिच होते.
8)खरबुजाच्या इतर जाती पेक्षा जास्त उत्पादन मिळते.
9)नेट बिरीक असते.
किसानस्पेस टिम इंडिया. शेतकऱ्यांचा डॉकटर आजच डाउनलोड करा।किसानस्पेस मोबाईल अँप
Visit to www.kisanspace.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा