टरबुज लागवड तंत्रज्ञान water Mellon





नमस्कार, शेतकरी मित्रांनो,
मि कृषी सल्लागार,एस.व्हि.धोते. नांदेड.
आज आपण टरबुज लागवड तंत्रज्ञान याविषयी थोडक्यात माहिती पाहूया...
टरबुज लागवड ही जानेवारी ते फेब्रुवारीला महिन्यात केली जाते.
जेनेकरून उन्हाळ्यात खायला येईल व बाजारात भाव चांगला मिळते.

लागवड महिना....जानेवारी किंवा फेब्रुवारी

एक एकरी सरासरी लागवड खर्च व उत्पन्न

लागवड 7×1 किंवा 6×1

एक एकर सरासरी 7000 बियाणे

पहिली काढणी 65 व्या दिवशी

टरबुज वजन 3 ते 5 kg चा साईज

दुसरी काढणी 70 व्या दिवशी

टरबुज वजन 3 ते  5 kg

एक एकरात 70 दिवसात

25  ते 27 टन उत्पादन मिळते.

टरबुज विक्रीचा सरासरी 1 kg चा रेट 6 ru kg

टोटल खर्च व उत्पन्न

मलचिंग पेपर.
22 microns
6 ते 7 रोल.
3.25.fhut रूंद
400 mitr लांबी
1 रोल किंमत 1350 रू.
टोटल मलचिंग खर्च 9,450

Seed...50 gram pocket
1.pocket 1800 seed

1 pocket minimum 1600 ru

1600×4=6,400
टोटल सिड खर्च..6,400

Dreep 10 बंडल

Minimum ret 1 bandal..1500

1500×10 =15,000

ड़िप खर्च...15000

लेबर मजुरी....2,000
इतर खर्च...5000
____________________
उत्पादन....
27 टन...
रेट 6 रू kg
1,62,000 टोटल उत्पन्न
__________________
खर्च....
Seed....6,400
Mulching...9,450
Dreep....15000
इतर...5,000
लेबर....2,000
___________________
एक एकरी उत्पादन...
 1,62,000 लाख,हजार
- 38,000 खर्च...
____________________
1,24,000 एक लाख चौविस हजार बचत..एकरी

नोट...वरील प्राप्त माहिती ही टरबुज लागवड करणारे शेतकरी व टरबुज एकसपरट तज्ञ यांच्या कडून मिळाली असुन उत्पादन हे जमिनीवर व खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे.उत्पादन कमि जास्त होऊ शकते.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

खालील नंबर वर संपर्क करा.

संपर्क,
कृषी रोज मलटिसरव्हिस,नांदेड.
मो.8483900161

Seamons seed चे वैशिष्ट्ये.......

1)फळाचा रंग गडद काळा आहे.
2)फळाचे वजन 3 ते 5 kg पर्यंत होते.
3)फळाचा आकार लंब गोल.
4)tss 14.5 % 15 %.
5)चुसणारे किडड्यापेक्षा जास्त रोगप्रतिकार शत्तिजास्त असते.
6)लांब बाजारपेठेत पाठवत असताना चांगली
मजबुती.त्यामुळे लाब ट्रानसप्रोट च्या वेळी मदत होते.
7)टरबुजाचे वजन जास्त असल्याने टनात भर म्हणजे उत्पन्न नात वाढ नकिच होते.
8)टरबुजाच्या इतर जाती पेक्षा जास्त उत्पादन मिळते.
9)seamons कंपनी चे बियाणे 1 pocket  50 gram मधे 1800 बियाणे असते त्यामुळे बियाणे चा खर्च कमी होतो.
10) 3,000 km पर्यंत टरबुज वाहतूक ची गाँरींटि.


नोट...टरबुज लागवड करत असतांना 3 गोष्टी आवश्यक असतात हे लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांना गरजेनुसार तीनही गोष्टी घरपोच पुरवनार,ते म्हणजे,dreep व मलचिंग पेपर आणि टरबुज बियाणे अगदी योग्य दरात आणि खात्रिशीर.











टिप्पण्या