केशर आंबा लागवड तंत्रज्ञान Mango plant esrail teconlgy,keshar amba keshar mango

 



केशर आंबा लागवड तंत्रज्ञान

 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केशर आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयी सविस्तर माहिती पाहूया,

मी कृषी सल्लागार एस.व्ही.धोते.शेतकरी प्रगत करण्याचे स्वप्न बाळगलेला माणूस आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं प्रत्येकालाच पाहताक्षणी खावसं वाटतं त्यातल्या त्यात केशर आंबा म्हणजे डोळे झाकून ग्राहक किमतीचा विचार न करता नावानेच घेतात केशर आंबा खुप लवकर विकला जातो त्यामुळे मार्केटमध्ये जास्त आढळत नाही तसेच या आंब्याला परदेशात मोठी मागणी असते आंब्याचे अनेक प्रकार आहेत केशर,हापुस, तोतापुरी, बारामाही पिंक कलर मध्ये,गावरान.

रोपांची निवड : - रोपे दर्जेदार व शासकीय अनुदान पात्र व खात्रीची निवडावी.गावरान कोई वापरलेली केशर कलम असावी.

लागवड : - करतांना खड्डे व्यवस्थीत करुन घ्यावे, खड्डात कुजलेले शेण खत व घुसी उंदीर ह्युमनी रोपाचे मुळा कात्रु नये याचे औषध खड्डात टाकावे, रोप व्यवस्थित लावुन घ्यावे लावन झाल्यावर मुळांची वाढ व्हावी यासाठी ह्युमिक अॅसिड मुळांना सोडावे.

(इजराइल तंत्रज्ञान पद्धत )

लागवड खर्च : - 

अंतर 5×14 किंवा 5X10 वर करावी 

१ एकरात १,००० रोपे बसतील. १ रोप कि.100 रू दर पकडा

१०००x100 = 1 लाख ची रोपे

खड्डे १०००X१०=१० हजार चे

खते व औषधी १० हजार रू

ड्रीप १० हजार 

-------------------------------

Total खर्च १ लाख ३० ह अंदाजीत 


उत्पन्न : - प्रती झाड फळ १० कि

Export bhav 135 te 170 ru

             प्रती कि.भाव १०० रू लोकल

             १०० x१०=१००० रू

 प्रती झाड चे १ हजार रू धरले

    १०००x१०००=१० लाख 

म्हणजे प्रती एकरला १० लाख उत्पन्न मिळू शकत आणी मिळत आहे. दरवर्षी आंब्याच्या बहारात वाढ होत रहाते पुढील वर्षी प्रती झाड २० कि माल धरला वरील प्रमाणे २० लाख होतील आणी १ एकर एैवजी ५ एकर क्षेत्र केल तर ५० लाख पर्यंत उत्पन्न मिळू शकत गरज आहे ती बागेच्या उत्तम नियोजन व व्यवस्था पणाची.

बागेची कोणती काळजी घ्यावी : - झाडाची व्यवस्थीत ३ डी कटींग करून घ्यावी रोगराई दिसताच योग्य ती फवारणी करून व्यावी.

 पाणी व्यवस्थापन : -  वर्षभराचे करावे वेळेवर पाणी व खते देत रहावे.

अशा पद्धतीने इतरही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली तर मला वाटते शेतकरी हा कधीच कर्जबाजारी राहणार नाही.

आंबा राखणे व विकणे जर जिकरीची वाटत असल्यास मोहर किंवा कैरी अवस्थेत असतांनाच बागवान ला पण विकुन चांगले उत्पन्न मिळू शकते त्यासाठी आम्ही पण मदत करू.

सुचना : - ज्या शेतकऱ्यांना अति घन पद्धत इजराईल पध्दतीने केशर आंबा लागवड करायची असेल खात्रीची रोपे अनुदानबील सल्ला तसेच संपुर्ण मार्गदर्शन हव असेल त्यांनी आज च संपर्क करा.

कृषी सल्लागार,

एस.व्ही.धोते.

प्रमुख सात 12

मो.८४८३९००१६१ 














Comments